Modern technology gives us many things.

वर्धमान अर्बन को ऑप बँक नागपूर येथे नोकरीची उत्तम संधी!! व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक पदांची भरती सुरू

Wardhaman Urban Co Op Bank Nagpur Recruitment 2022

20

Wardhaman Urban Co Op Bank Nagpur Recruitment 2022

वर्धमान अर्बन को ऑप बँक नागपूर येथे शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण नागपूर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 19

पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, अधिकारी, लिपिक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वर्धमान अर्बन को ऑपरेटिव्ह बँक, 73-सी, सेवा सदन स्क्वेअर, सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर-440018

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Wardhaman Urban Co Op Bank Nagpur recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

Wardhaman Urban Co Op Bank Nagpur Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.