Modern technology gives us many things.

VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – नवीन जाहिरात प्रकाशित

VNIT Nagpur Recruitment 2022

74

VNIT Nagpur Recruitment 2022 

VNIT Nagpur Bharti 2022 : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे कनिष्ठ संशोधन सहकारी पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जून  2022 आहे.

एकूण जागा : 02 

पदाचे नाव:कनिष्ठ संशोधन सहकारी

शैक्षणिक पात्रता:M. Tech/M. E. in Electrical Engineering Department (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता: pradyumn.c@eee.vnit.ac.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:04 जून  2022

VNIT Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली VNIT Nagpur Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.