Modern technology gives us many things.

VNIT Nagpur Bharti 2022 | VNIT नागपूर येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू – Apply Now

VNIT Nagpur Bharti 2022

69

VNIT Nagpur Bharti 2022

VNIT Nagpur Bharti 2022 :विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) येथे नर्सिंग असोसिएट पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 01

पदाचे नाव:नर्सिंग असोसिएट

शैक्षणिक पात्रता:B. Sc. Nursing/ GNM  (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नागपूर

वेतन श्रेणी : 21,000/- रूपये

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : O.S.D. (आस्थापना विभाग), व्हीएनआयटी नागपूरचे कार्यालय

VNIT Nagpur Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली VNIT Nagpur Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.