Modern technology gives us many things.

विलास को ऑप बँक लातूर येथे लिपिक व इतर विविध रिक्त पदांची भरती सुरू

Vilas Co Op Bank Latur Recruitment 2022

99

Vilas Co Op Bank Latur Recruitment 2022

विलास को ऑप बँक लातूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी / MD, लिपिक पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2022  आहे.

एकूण जागा : 11

पदाचे नाव: मुख्य कार्यकारी अधिकारी / MD, लिपिक

शैक्षणिक पात्रता: Any Graduation/ CA IIB/ DBF (Refer PDF)

नोकरी ठिकाण: लातूर

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

ई-मेल पत्ता – ceo@vilasbank.co.in/ vilasbank2022@gmail.com

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  विलास को-ऑपरेटिव्ह बँक लि., लातूर, पहिला मजला, अपंग सारथी बिल्डींग, जीवन विकास प्रतिष्ठान, गांधी मैदान, लातूर- 413512

Vilas Co Op Bank Latur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Vilas Co Op Bank Latur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.