Modern technology gives us many things.

वनामती नागपूर येथे विविध रिक्त पदांची भरती – नवीन जाहिरात प्रकाशित

Vanamati Nagpur Recruitment 2022

66

Vanamati Nagpur Recruitment 2022

Vanamati Nagpur Bharti 2022: वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, नागपूर (Vanamati) अंतर्गत संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर, आवार व वसतीगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जून 2022 आहे.

एकूण जागा : 18 

पदाचे नाव:संचालक तथा सहायक प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अधिकारी, सहायक प्रशिक्षण (अराजपत्रित), लिपिक टंकलेखक, निबंधक तथा सहाय्यक प्राध्यापक, कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर, आवार व वसतीगृह व्यवस्थापक, ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: 65 वर्षे

नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:8 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वनामती, वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्था, धरमपेठ, नागपूर – 440010

Vanamati Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Vanamati Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा -1  

जाहिरात पहा -2  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.