Modern technology gives us many things.

वन विभाग नागपूर अंतर्गत 12 वी उत्तीर्ण उमेदवारांकरीता मुलाखती आयोजित; नवीन जाहिरात

Van Vibhag Nagpur Recruitment 2022

229

Van Vibhag Nagpur Recruitment 2022

Van Vibhag Nagpur Bharti 2022: पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, वन विभाग नागपूर अंतर्गत प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 1 जून 2022 आहे.

एकूण जागा :  02

पदाचे नाव:प्राथमिक प्रतिसाद दल समन्वयक

शैक्षणिक पात्रता:12th , MS-CIT (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नागपूर

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता:

    • पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – अमलतास निसर्ग पर्यटन संकुल, सिल्लारी येथे उपस्थित राहावे.
    • नागलवाडी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्राकरिता – सुरेवाणी निसर्ग पर्यटन संकुल, सुरेवाणी येथे उपस्थित राहावे.

मुलाखतीची तारीख: 1 जून 2022

Van Vibhag Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Van Vibhag Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.