Modern technology gives us many things.

वैजापूर मर्चंट बँक औरंगाबाद येथे शाखा अधिकारी, कनिष्ठ लिपिक व इतर पदांची भरती सुरू

Vaijapur Merchant Bank Aurangabad Recruitment 2022

55

Vaijapur Merchant Bank Aurangabad Recruitment 2022

वैजापूर मर्चंट सहकारी बँक औरंगाबाद येथे शाखा अधिकारी, कनिष्ठ लिपिक, बंदूकधारी पदांच्या 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण औरंगाबाद आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.

एकूण जागा :  25 

पदाचे नाव & तपशील: शाखा अधिकारी, कनिष्ठ लिपिक, बंदूकधारी

शैक्षणिक पात्रता:  B.Com/ M.Com/ Ex. Service Man (Refer PDF)

वयाची अट:

  • शाखा अधिकारी – 35 वर्षे
  • कनिष्ठ लिपिक – 28 वर्षे

नोकरी ठिकाण: औरंगाबाद

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2022

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – vmcbvaijapur@yahoo.in

Vaijapur Merchant Bank Aurangabad Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Vaijapur Merchant Bank Aurangabad Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.