Modern technology gives us many things.

8 वी व 10 वी पास उमेदवारांना संधी; अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची नवीन भरती सुरू….!!

UT Administration Daman & Diu Recruitment 2022

47

UT Administration Daman & Diu Recruitment 2022

U.T. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवचे प्रशासन अंतर्गत “अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2022 आहे.

एकूण जागा : 08 जागा

पदाचे नाव & तपशील: अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस

शैक्षणिक पात्रता: 8th & 10th Pass (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: दमण

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UT Administration Daman & Diu Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

अंगणवाडी सेविका, मदतनीस,

UT Administration Daman & Diu Recruitment 2022,

अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.