Modern technology gives us many things.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

UPSC Recruitment 2022

168

UPSC Recruitment 2022

UPSC Bharti 2022:संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “वैमानिक अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 13 

पदाचे नाव:वैमानिक अधिकारी, प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, अभियंता आणि जहाज सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:25/- रु

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2022

UPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.