Modern technology gives us many things.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

UPSC Recruitment 2022

116

UPSC Recruitment 2022

UPSC Bharti 2022:संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)” पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 24 

पदाचे नाव:वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ, सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता:Master’s Degree in Physics/ Degree in Civil Engineering/ Masters Degree in Geology (Refer PDF)

वयाची अट:

  • वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक खाण भूगर्भशास्त्रज्ञ – 30 वर्षे
  • सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 35 वर्षे

Fee: 25/- रु

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022

UPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.