Modern technology gives us many things.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

UPSC Recruitment 2022

29

UPSC Recruitment 2022

UPSC Bharti 2022:संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कीपर, मास्टर इन केमिस्ट्री, मिनरल ऑफिस, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, सीनियर लेक्चरर, व्हाईस प्रिन्सिपल, सीनियर लेक्चरर” पदांच्या एकूण 161 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 आहे.

एकूण जागा :  161

पदाचे नाव:ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कीपर, मास्टर इन केमिस्ट्री, मिनरल ऑफिस, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, सीनियर लेक्चरर, व्हाईस प्रिन्सिपल, सीनियर लेक्चरर

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:25/- रु

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:16 जून 2022

UPSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.