Modern technology gives us many things.

UPSC अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती सुरू त्वरित अर्ज करा!!

UPSC Recruitment 2022

94

UPSC Recruitment 2022

संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.

एकूण जागा :43 जागा

जाहिरात क्र. :

पदाचे नाव & तपशील: सहायक कृषी विपणन सल्लागार, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, स्पेशलिस्ट ग्रेड III, कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक, सहाय्यक खाण भूवैज्ञानिक, रसायनशास्त्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:

  • शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट:

  • सहायक कृषी विपणन सल्लागार: 40 वर्षे
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: 30 वर्षे
  • स्पेशलिस्ट ग्रेड III : 40 वर्षे
  • कनिष्ठ खाण भूवैज्ञानिक : 35 वर्षे
  • सहाय्यक खाण भूवैज्ञानिक : 30 वर्षे
  • रसायनशास्त्रज्ञ: 35 वर्षे 

Fee: Rs. 25/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:15 डिसेंबर 2022 

निवड प्रक्रिया: मुलाखती

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.