Modern technology gives us many things.

केंद्रीय लोकसेवा आयोग – अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा 2023 (UPSC ESE) साठी मोठ्या रिक्त पदांची भरती सुरू…!!

UPSC ESE Recruitment 2022

15

UPSC ESE Recruitment 2022

केंद्रीय लोकसेवा आयोग- अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा 2023, 327 पदांसाठी UPSC ESE भरती 2022 (UPSC ESE Bharti 2022)

परीक्षेचे नाव: इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2023

एकूण जागा : 327 

पदाचे नाव :

अ.क्र. श्रेणी
1 सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)
2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)
3 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)
4 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

 

शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही ]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2022 (06:00 PM)

पूर्व परीक्षा: 19 फेब्रुवारी 2023

UPSC ESE Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली UPSC ESE Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा 

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.