
(UBI) युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांसाठी भरती!! | Union Bank of India Recruitment 2023
Union Bank of India Recruitment 2023
Union Bank of India Recruitment 2023
युनिअन बँक ऑफ इंडिया कडून भरतीची नवीन जाहिरात देण्यात आली आहे. सादर जाहिराती नुसार Chief Manager (Chartered Accountant), Senior Manager (Credit Officer), & Manager (Credit Officer). पदाच्या एकूण 42 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत पात्रता आणि अन्य माहिति पुढीलप्रमाणे आहे.
एकूण जागा : 42
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
1 | चीफ मॅनेजर (CA) | SMGS -IV | 03 |
2 | सिनियर मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) | MMGS -III | 34 |
3 | मॅनेजर (क्रेडिट ऑफिसर) | MMGS – II | 05 |
Total | 42 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) चे सहयोगी सदस्य (ACA). (ii) 06 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 25 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
- पद क्र.3: 22 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee:OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹150/-]
अर्ज पद्धती :Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 फेब्रुवारी 2023
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,
UBI,
युनियन बँक ऑफ इंडिया,
Union Bank of India,
Union Bank of India Recruitment 2023,