Modern technology gives us many things.

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022 | उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

51

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022: उल्हासनगर महानगरपालिका येथे “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 23

पदाचे नाव:वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता:MBBS, BDS, BAMS, Ayush, BHMS (Refer PDF)

नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)

निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज स्वीकारण्याचा/ मुलाखतीचा पत्ता : अग्निशमन विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

मुलाखतीची तारीख : 24 एप्रिल 2022

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.