Modern technology gives us many things.

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती!! 60 हजारपर्यंत पगार…..

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

126

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

उल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TBHV पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 06 जागा

पदाचे नाव & तपशील: वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TBHV

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुला प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: उल्हासनगर (ठाणे)

अर्ज पद्धती: ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर-3

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.