Modern technology gives us many things.

टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत 56 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा

TMC Recruitment 2022

260

TMC Recruitment 2022

टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक – II, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक II, वैज्ञानिक अधिकारी सी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, अभियंता, जनसंपर्क अधिकारी, उप -प्रशासकीय अधिकारी (एचआरडी), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (शैक्षणिक), वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, फोरमॅन सिव्हिल, फार्मासिस्ट बी, तंत्रज्ञ, लिपिक कम टेलिफोन ऑपरेटर पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 56 

पदाचे नाव & तपशील:प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक – II, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक II, वैज्ञानिक अधिकारी सी, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ सी, अभियंता, जनसंपर्क अधिकारी, उप -प्रशासकीय अधिकारी (एचआरडी), सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (शैक्षणिक), वैज्ञानिक सहाय्यक, सहाय्यक वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, फोरमॅन सिव्हिल, फार्मासिस्ट बी, तंत्रज्ञ, लिपिक कम टेलिफोन ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee: रु. 300/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : https://tmc.gov.in/index.php/en/

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली TMC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

TMC Recruitment 2022

 

Leave A Reply

Your email address will not be published.