Modern technology gives us many things.

TISS मुंबई अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरीता नवीन भरती सुरू !!

TISS Mumbai Recruitment 2022

26

TISS Mumbai Recruitment 2022

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई अंतर्गत  कायदेशीर आणि सार्वजनिक माहिती अधिकारी , प्रकल्प व्यवस्थापक, संशोधन अधिकारी, कनिष्ठ संशोधन फेलो, लेखापाल, प्रशिक्षक  पदांच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची  शेवटची तारीख 7 , 10, 15 , सप्टेंबर 2022 (पदांनुसार) आहे.

एकूण जागा : 6

पदाचे नाव & तपशील: कायदेशीर आणि सार्वजनिक माहिती अधिकारी,  प्रकल्प व्यवस्थापक, संशोधन अधिकारी, कनिष्ठ संशोधन फेलो, लेखापाल, प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: Rs. 500/- (कायदेशीर आणि सार्वजनिक माहिती अधिकारी)

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई मेल)/ऑफलाईन

ई मेल पत्ता:

    • लेखापाल – ccjtiss@gmail.com
    • प्रशिक्षक – vijayjohare.prayas @gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  7, 10 ,15  सप्टेंबर 2022 (पदांनुसार)

TISS Mumbai Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली TISS Mumbai Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा – Academic Position

जाहिरात पहा – Project Position

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.