Modern technology gives us many things.

TIFR मुंबई येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

TIFR Mumbai Recruitment 2023

77

TIFR Mumbai Recruitment 2023

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे “लिपिक प्रशिक्षणार्थी” पदाच्या 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा :  06 जागा

पदाचे नाव & तपशील:लिपिक प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 28 वर्षे

नोकरी ठिकाण:  मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2023

निवड प्रक्रिया : लेखी चाचणी

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.