Modern technology gives us many things.

(THDCIL) THDC इंडिया लिमिटेड मध्ये मोठी भरती

THDCIL Recruitment 2022

198

THDCIL Recruitment 2022

THDC India Limited, 109 अभियंता पदांसाठी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड-THDCIL भर्ती 2022 (THDCIL Bharti 2022)

एकूण जागा : 109 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअर (सिव्हिल) 33
2 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 38
3 इंजिनिअर (मेकॅनिकल) 31
4 इंजिनिअर (सिव्हिल) फ्लुइड मेकॅनिक्स 01
5 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स 01
6 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स 01
7 इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)  कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन 01
8 इंजिनिअर (पर्यावरण) 03
Total 109

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 ते 3: (i) 60% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc-Engg.  (ii) 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.4 ते 8: (i) B.E/B.Tech/B.Sc-Engg.  (ii) 60% गुणांसह M.E./M-Tech/MS   (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 32 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹600/-   [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:19 ऑगस्ट 2022  (05:30 PM)

THDCIL Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली THDCIL Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.