Modern technology gives us many things.

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

Thane Rural Police Recruitment 2022

445

Thane Rural Police Recruitment 2022

Thane Rural Police Bharti 2022: ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी पदांच्या एकूण 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा : 24

पदाचे नाव:विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:Law Degree (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज पद्धती :ऑफलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुलसमोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)

Thane Rural Police Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Thane Rural Police Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.