Modern technology gives us many things.

ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

22

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022 – ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, ठाणे अंतर्गत वैद्यकीय तज्ञ पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.

एकूण जागा :  45 

पदाचे नाव:वैद्यकीय तज्ञ

शैक्षणिक पात्रता:MBBS/ MS/ DNB/MD (Refer PDF)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख:30 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Thane Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.