Modern technology gives us many things.

10 वी ते अन्य अर्हताप्राप्त उमेदवारांना संधी; ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

147

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

Thane Mahanagarpalika Bharti 2022:ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, E.C.G. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या भरती करिता नोकरी ठिकाण ठाणे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 14 जून 2022 आहे.

एकूण जागा : 54

पदाचे नाव:अटेंडंट, कनिष्ठ तंत्रज्ञ, E.C.G. तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:

  • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

नोकरी ठिकाण: ठाणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे

मुलाखतीची तारीख: 14 जून 2022

Thane Mahanagarpalika Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Thane Mahanagarpalika Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.