
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: तलाठी भरती पेपर 88
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 88
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsपुढील वाक्यामध्ये योग्य अव्यय घाला. नकटे व्हावे ______धाकटे होऊ नये.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच _____असते त्यास केवलवाक्य म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsसध्या सुनील आणि संजय यांच्या वयांमधील गुणोत्तर ५:७ आहे. ६ वर्षानंतर, सुनीलचे वय २६ वर्षे असेल. सध्या संजयचे वय काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsभारतीय निवडणूक आयोगानुसार स्वतःची सुरक्षा ठेव जप्त होण्यापासून वाचवण्यासाठी निवडणुकीमध्ये उमेदवाराला कमीत कमी किती मतं मिळायला हवीत.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsChoose the option that best expresses the meaning of the highlighted idom/phrase : The chairman's speech at the inauguration was the usual (mumbo-jumbo)Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. ५,३,४,७,५,१७.........Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsजर HAND चा सांकेतिक शब्द ICQH असा बनवला जात असेल तर ZIPPER चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsरेहान हा अभिनव या त्याच्या चुलतभावापेक्षा ७ वर्षांनी मोठा आहे. दोन वर्षांनी त्याचे वय अभिनवच्या वयाच्या दुप्पट होईल. अभिनवचे वर्तमान वय काढा.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsएका विक्रेत्याने वास्तूच्या २०००० रुपये चिन्हांकित किमतीवर २५ टक्क्याची सूट दिली आणि त्याला २० टक्के तोटा झाला. वस्तूवर ४५० रुपयाचा नफा होण्यासाठी त्याने चिन्हाकित किमतीवर किती सूट द्यावी ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. गाढवाचा नांगर फिरवणे -Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsपहिल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्काराचे विजेते______हे आहेत.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsमुंबई राज्य विधानसभेमध्ये कोणी अंदाजे १९,७८४ कोटी तूट आणि शेती कर्जांसाठी विशेष निधीची तरतूद यासह २०१९-२० आर्थिक वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsतुझ्यावर कसले 'गारुड झाले' आहे तेच कळत नाही' यातील गारुड होणे' चा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsरवी दिलेली पानं दोन तासांत टाईप करतो. तर रमेश तेवढीच पानं तीन तासात टाईप करतो. रवी आणि रमेशला दुप्पट पानाचं एक काम दिल गेलं तर दोघ मिळून एकत्र ते काम किती वेळात पूर्ण करतील ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsChoose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: Rajiv: I am afraid I'm not quite ready. Ram : Never mind. I ____wait for you.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsदोन खेळाडू बॅडमिंटनचा सामना खेळत आहेत. जर १ ल्या खेळाडूने सामना जिंकण्याची संभाव्यता ०. ४८ असेल, तर २ ऱ्या खेळादूद्वारे सामना हरण्याची संभाव्यता काय असेल ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsOut of the following options, identify a compound sentence.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the correct form of verb that is agreement with the subject : "Gulliver's Travels" _______written by Jonathan Swift.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्रातील पहिली सौरऊर्जा योजना कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा. गोर _____Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsदिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. अवरोहणCorrect
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsVOD= 4, COVER=63, तर BASIS =?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसोनाटा १० टक्के मिळवून घाऊक विक्रेत्याला घड्याळांची विक्री करते. घाऊक विक्रेता १० टक्के नफा मिळवून किरकोळ विक्रेत्याला त्याची विक्री करतो. ग्राहक ९९० रुपये देऊन त्याची खरेदी करतो. किरकोळ विक्रेत्याचा नफा हा आहे २. ३/११ टक्के आहे, सोनाटाला घड्याळाच्या उत्पादनासाठी किती खर्च येतो.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsChoose the option with the appropriate prefix to complete the given sentence : A person of little or no importance is a_____entity.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsयोग्य पर्याय निवडून जोडी लावा. मोठेमोठे -Correct
Incorrect