
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 48
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsDESIGN' या शब्दाची किती भिन्न मांडणी करता येईल जेणेकरून दोन्ही टोकांना स्वर असतील ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुस्तक -Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsFill in the blank with the correct noun in the given sentence : New______are generally found whenever our thinking can tackle new ideas without obstacle.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचारांचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा. हातात काठी घेणे-Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसमुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने हि महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग आणि ______जिल्ह्यांच्या खाड्या आणि किनारपट्यांलगत आढळतात.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएका महिन्यात मंजुलाने ३ पुस्तक प्रत्येकी ६७५ रुपयांना तसेच ७ स्टेशनरीचे संच प्रत्येकी १३० रुपयांना विकत घेतले. तिने ती पुस्तक प्रत्येकी ७५० रुपयांना आणि स्टेशनरी संच प्रत्येकी १६० रुपयांना विकले. तर तिने किती नफा कमावला ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखालील वाक्यातील उद्देश्य ओळखा. आता आम्ही हा प्रश्न विचारार्थ मांडला आहे.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsमार्च २०१८ मध्ये महाराष्ट्राचे भ्रष्टाचारविरोधी ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालील पैकी कोणाला कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखालील शब्दगटातून विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. पदार्थ - रुचकर x ________Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence : After trying for a long time his persist______paid off and he finally got a jobCorrect
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points५००९ या संख्येतील अंक वापरून ४ अंकी असलेल्या वेगवेगळ्या किती संख्या मिळवता येतील ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsएक विक्रेता २० क्लिप्सची एक रुपयाला विक्री करतो. त्याद्वारे त्याला ६० % नफा होतो. त्याने एका रुपयाला किती क्लिप्स खरेदी केल्या असतील ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsB चा वेग हा A च्या वेगापेक्षा जास्त आहे. A आणि B चा एकूण वेग ७ किमी/तास आहे. तथा A द्वारे ४ तास आणि B द्वारे ३ तासांमध्ये कापलेले अंतर २४ किमी आहे. A आणि B चा वेग काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण २०१९ पुरस्कारामध्ये, देशामधील सर्वात स्वच्छ राजधानी म्हणून ______ला पुस्कृत करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsजर ७,६,१२,x आणि ९ चा गिणीतीय मध्य १० आहे तर x चे मूल्य ____आहे.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsजर ९ कामगार एका भिंतीचे बांधकाम २८ तासांमध्ये करू शकतात. तर तेच काम २१ तासांमध्ये करण्यासाठी किती कामगारांची आवश्यकता असेल?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsChoose the appropriate prepositional phrase for the given sentence : One has to ______adversities in life.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsChoose the most appropriate usage to fill in the blanks in the given sentence : That pathway is ______;i I nearly fell down.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsविभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsएका पेटीमध्ये एक डझन आंबे आहेत, त्यांच्यापैकी एक तृतीयांश आंबे खराब झाले. जर यादृच्छिकपणे पेटीमधून ३ आंबे काढले. तर निवडलेल्या तीन आंब्यामधील किमान एक आंबा चांगला असल्याची संभाव्यता काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsअधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा. त्याचे कर्कश्शय बोलणे ऐकवत नव्हते.Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 48
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||