Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 45
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsजर फाळाची किंमत २० टक्क्यांनी कमी झाली, तर यावरील खर्च कमी न करण्यासाठी घरामध्ये त्याचा उपभोग किती टक्क्यांनी वाढवला जावा ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsबाबूने २५०० रुपयांमध्ये एक कपाट खरेदी केले आणि त्याची ३५०० रुपयांमध्ये विक्री केली. तोटा किंवा नफ्याची टक्केवारी काढा.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsChoose the most suitable determiner for the given sentence : Though most of the seats in the theatre have been filled, _____are still left.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsगटात न बसणार शब्द ओळखा. हुशार, हुबेहूब, हुकमी, हुशारी,Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsरिकामी जागा भरा. विशेषण वाक्य म्हणजे _________Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsरावणछाया' हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामधील बाहुल्यांचा खेळ आहे?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence : The school conducted the annual sports day success.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsजुलै १७७७ मध्ये स्वातंत्र्याच्या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. ५०० महिने नंतर महिना आणि वर्ष काय असेल ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकावळा झाडावर बसला' या वाक्यात कोणते आख्यात आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 points४,७,१०, १३ .... मालिकेचे ९ वे पद काढा.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsगुरु' या शब्दाचे अनेकवचन ओळखा.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसमुद्रतटीय आणि दलदलीच्या प्रदेशातील वने हि महाराष्ट्राच्या आणि ठाणे जिल्ह्यांच्या खाड्या अंडी किनार पट्टीलगत आढळतात.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsजर २० पुरुष एका पुलाचे बांधकाम २४ दिवसांत पूर्ण करू शकतात. तर ३२ पुरुष अशा दोन पुलांचे बांधकाम किती दिवसांत पूर्ण करतील ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsजर a =(-२०)+(-२०)=......... १२ वेळा आणि b =(-३) x (-३) x (-३), तर a + b = ______?Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsदिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधिकारी - जबाबदार x ________Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose the correct form of tense for the given sentence : The police ______the place of the murder after the criminal _____Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsनायक आणि ब्रिजेशच्या वयाचे गुणोत्तर ७:२ आहे. त्यांच्या वयांचा गुणाकार ५०४ वर्ष आहे. १८ वर्षानंतर त्यांच्या संबंधित वयाचे गुणोत्तर काय असेल?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsपुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. वाघ-Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsराष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने उष्णेतेचा लाटेसाठी सज्जता, शमन आणि व्यवस्थापनावरील दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा कुठे आयोजित केली होती ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsप्रीती तिचा ४० टक्के प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला ८० किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence : The bus driver suffered a heart attack while driving, but he stopped the bus safe.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsक्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. _______शाळेतून घरी येते.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsजागतिक सुवर्ण परिषदे च्या अलीकडील अहवालानुसार ६०७ टन्स एवढ्या वर्तमान होल्डिंग अधिकीलनासोबत सर्वात मोठा साठा धारण करण्यात भारताचे स्थान कितवे आहे ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालील वाक्यातील उद्देश ओळखा. हि गोष्ट मला आता आठवते आहे.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. २,८,२०,४८,९२,१८८Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 45
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||