
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 43
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणता एक नैसर्गिक स्तोत्र नाही ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsतू कविता म्हटलीस' क्रियापद ओळखा.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsअलीकडे महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी अंडी तिचा ऑनलाईन वापर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खाजगी आयटी कंपनीसोबत भागीदारी केली ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsSelect suitable determiner from the given options to complete the given sentence: If you have _______doubts about the plan, please speaks up.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. ४, २३, ६०, २१२,.....Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएका वस्तूची किंमत खरेदी किमतीपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त लावली गेली. जर लावलेल्या किमतीवर १० % सूट दिली गेली तर आता वास्तविक नफ्याची टक्केवारी काय असेल ?Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsउच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsChoose the appropriate possessive nouns to complete the given sentence. it is my ______birthday.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपारा चढणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ-Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsश्री बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना या क्षेत्रामधील विलक्षण आणि उल्लेखनीय सेवेसाठी पदम विभूषण पुरस्कार (२०१९) ने सन्मानित करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsज्या प्राण्यांची संख्या ते दुर्मिळ होण्याइतपत खालावलेली असते त्यांना ____प्राणी म्हणतात.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsबंजर नदी हि खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsकिताब-ए-नौराज' या पुस्तकामध्ये विविध रांगांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहेत. जे खालीलपैकी कोणत्या सत्ताधीशाने लिहलेले आहे?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी उद्देश्यबोधक उभयान्वयी अव्यय ओळखा.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointschoose the correct form of verb for the given sentence: He _____his work within ten minutes.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsअभया ६ तासांमध्ये एक डॉल हाऊस तयार करते तर विनय तेच काम ८ तासांमध्ये करतो. जर त्या दोघांनी मिळून काम करण्याचे ठरविले तर ते ४८ तासामध्ये अशी किती डॉल हाऊस तयार करू शकतील ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsदेसिकनचा जन्म शनिवार नोव्हेंबर ९, २००२ ला झाला होता. २००८ मधील त्याच्या वाढदिवसाला आठवड्याचा कोणता दिवस असेल ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointschoose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Tigers are danger ______animals and have been responsible for creating many tumult ______situation in Indian villages.Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsसिमी आणि निमी बहिणी आहेत. जेव्हा सिमी १० वर्षांची होती तेव्हा निमीच वय तिच्या दुप्पट होत सध्या त्यांच्या वयाची सरासरी २५ असेल तर निमीचे वय काढा.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsतीन संख्यांची बेरीज १७४ आहे. दुसरी संख्या आणि तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर ९:१६ आहे आणि पहिल्या संख्येस तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर १:४ आहे. दुसरी संख्या काय असेल?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsकामापुरता मामा ताकापुरती आजी' या म्हणीचा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsChoose appropriate articles for the given sentence : _______entire town is______UNESCO World Heritage despite being leveled in _____earthquake.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsखूप पाऊस पडला म्हणून गाड्या बंद झाल्या' यातील 'म्हणून' या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 points८ लोकांमधून ४ व्यक्तींच्या एका समितीमध्ये किती भिन्न प्रकारे लोकांची निवड केली जाऊ शकते ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsChoose the option that best punctuates the given sentence : Mother said to father our daughter has won the gold medal in the running race.Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 43
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||