
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 26
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsआगगाडी' हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. ०,४,६,३,७,९,६......... १२Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsदोन समास परीमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsघटनेमधील कोणता अनुच्छेद अनुक्रमे राष्ट्रपती आणि गव्हर्नचा अध्यादेश तयार करण्याचा अधिकार नमूद करतो ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsखेड्यातील माणसे आता बरीच पुढारली' या वाक्यातील क्रियापद ओळखा.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsएक कार ताशी ४५ किमीच्या वेगाने जाते आणि वेळेवर मुक्कामी पोहोचते. जेव्हा तिचा सरासरी वेग ताशी ४० किमी होतो तेव्हा ती ३० मिनिटे उशिरा पोहोचते तर कारने पार केलेले अंतर काढा.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 points(आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कोणत्या विभागात राज्य माहिती आयोगाच्या घटनेची तरतूद आहे ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsमहाराष्ट्राच्या ________जिल्ह्यात माळढोक पक्षी अभयारण्य वसलेले आहे.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsचुकीची जोडी ओळखा.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsरक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsप्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा. ३ D K $ P २ ७ # @ ४ J T H ९ * F M R १ ५ % ? ६ ८ वरील मांडणीमध्ये अशा किती संख्या आहेत ज्यांच्यानंतर लगेचच चिन्ह आणि अगोदर लगेचच अक्षर आहे ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsलघुग्रह _______च्या परिभ्रमण कक्षात आढळतात.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the appropriate preposition for the given sentence : An amazing bilogycal clock _____us regulates our sleeping patterns.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsवैद्याने रोग्यास बरे केले' या वाक्यातील कर्ता ओळखा.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points३९ विद्यार्थी असलेल्या वर्गामध्ये प्रत्येकाकडे एक कुत्रा किंवा एक मांजर किंवा कुत्रा आणि मांजर दोन्ही पाळीव प्राणी आहेत. २० विद्यार्थांकडे कुत्रा आहे आणि २६ विद्यार्थ्यांकडे मांजर आहे. किती मुलांकडे दोन्ही कुत्रा आणि मांजर आहे ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsChoose appropriate articles for the given sentence : My brother told me ______amazing story about _______valour of Porus and his battle with Alexander.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsवयाबद्दल विचारले असता एका व्यक्तीने सांगितले, "त्याचे वय पहिल्या १५ नैसर्गिक संख्यांची बेरीज केल्यावर मिळते." तर त्या व्यक्तीचे वय किती ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsनेमणुकीच्या वेळी किती कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांची नेमणूक केली जाते ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsप्रख्यात अरविंद गुप्ता (पुणे) यांना त्यांच्यामधील योगदानासाठी ६९ व्या प्रजासत्ताकदिनी पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकटी' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsChoose the option that best punctuates the given sentence : The basketball coach ordered the players stanad up and form a line quickly.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही ?Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsगुणहीण' या शब्दाचा समास ओळखा.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsभारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसूर्यामधील ऊर्जेचा उगम ______यामुळे होतो.Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 26
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||