
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 18
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsवर्ष २०१५ मध्ये आयोनिका पॉल यांनी कोणत्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या शिव छत्रपती पुरस्कार जिंकला होता ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsवडिलांच्या वयाचे मुलांच्या वयाशी असलेले गुणोत्तर अनुक्रमे ३:१ आहे. त्यांच्या वयाचा गुणाकार २४३ येतो. तर ९ वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर असे. -Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsChoose the appropriate conjunctions for the given sentence: _______it was raining cats and dogs;____he ventured out.Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentences : The speaker not only had an attract______personality but also looked very hand _____and so could hold the audience spellbound.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointschoose the correct form of modal auxilliary verb for the given sentence : He _______to face the angry mob alone.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. ११, १२, १७, १८, २४ .......Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsदोन माणसं एका ठरावीत अंतरावर चालत असतात. एक ताशी ४ किमी तर दुसरा ताशी ५ किमी वेगाने. दुसरा पहिल्यापेक्षा अर्धा तास आधी पोहोचतो. तर अंतर काढा.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsखाली दिलेल्या शब्दांपैकी ' स्तुती' या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsदुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointschoose the appropriate prepositional phrase for the given sentence : The people are _____the false promises of the Minister.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsभारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल, असे घोषित करण्यात आले ?Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालीलपैकी गुणवाचक विशेषण कोणते आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 points'पौर्वात्य" शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा .Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsचुकीचा पर्याय निवडा .Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsएका प्रेशर कुकरची आणि एका राईस कुकरची विक्री सुरवातीला अनुक्रमे रु. १२०० आणि रु. २००० ला करण्यात आली होती. एका सेलमध्ये छायाने कुकर ३० टक्के आणि राईस कुकर ३५ टक्के एवढ्या सवलतीच्या दरात घेतला. छायाने एकूण मूळ किमतीच्या किती टक्के बचत केली ?Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsBENGALURBENGALUR.....BENGALUR या सूत्रात BENGALUR ची पुनरावृत्ती २० वेळा झालेली आहे. पहिल्या टप्यात विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटविण्यात येतात. उरलेल्या सत्रात पुन्हा विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटविण्यात येतात. फक्त एक अक्षर शिल्लक उरेपर्यंत असे चालते. हे अक्षर कोणते ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsChoose the most suitable deteminer for the given sentence : I will be able to give you m dicision only after i have _____time to think.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsएक माणूस स्थिर पाण्यात ताशी १० किमी वेगाने नाव चालवू शकतो प्रवाहाचा वेग जर ताशी २ किमी असेल आणि तो प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या उलट दिशेने ३० मिनिटात जात असेल तर त्याने पार केलेले एकूण अंतर किती असेल ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका वस्तूची छापील किमतीच्या दोन पंचमांश किमतीस विक्री केल्यास २५ टक्के तोटा होतो. त्या वस्तूच्या छापील कमवत असेल तर अजय, सायबीलपेक्षा किती टक्के अधिक पैसे कमावतो ?Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsChoose the correct form of adjectives for the given sentence : Today, _____farming has increased food production.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsडिसेंबर २०१८ मध्ये एसपीजेआयएमआर , मुंबई येथे आयोजित १२ व्या वार्षिक आयएसडीएसआय ( दि इंडियन सबकॉन्टीनन्ट डिसिजन सायन्सेस इन्स्टिट्यूड) परिषदेची थीम ......... होतीCorrect
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsदिलेल्या मालिकेतील पुढील संख्या शोधा. १,३, ६, ११, १८, २९, .........Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the appropriate preposition for the given sentences : I wonder why he was very quiet ______the meal.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsChoose the most suitable conjunction for the given sentence : _______my friends go, I will do so.Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsकणीक तिंबणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ -Correct
Incorrect
Leaderboard: तलाठी भरती पेपर 18
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||