
Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: तलाठी भरती पेपर 152
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 152
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअजय आणि बाबू यांनी अनुक्रमे रु. १६००० आणि रु. १२००० रुपयांची गुंतवणूक करून भागीदारीमध्ये प्रवेश केला. ३ महिन्यानंतर, अजयने रु. ५००० काढले आणि बाबूने आणखी रु. ५०००० ची गुंतवणूक केली अजय आणि बाबूचा संबंधित नफा वाटून घेण्याचे गुणोत्तर काय असेल ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsमहाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, २०१५ अंतर्गत ज्या व्यक्तीने, सेवा करण्याचे आवेदन नाकारले गेले आहे त्याने ______दिवसांच्या आत पहिल्या अपिलीय प्राधीकरणाकडे अपील करणे आवश्यक आहेCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsChoose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: _______it rain, there will be no match todayCorrect
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsजर JOSEPH ला FKOALD असे संकेतबद्ध केले जात असेल तर GEORGE ला कशाप्रकारे संकेतबद्ध केले जाईल ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsमंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsIn the office, pavan was ________jadhav.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsमालिकेकडे पहा. EXAMINATIONSEXAMINATIONS.... EXAMINATIONS सोबत EXAMINATIONS ची १० वेळा पुनरावृत्ती झाली आहे. पहिल्या टप्यात सम स्थितीमध्ये असलेली अक्षरे हटवली गेली. दुसऱ्या टप्यात उर्वरित अक्षरांमध्ये सम स्थितीत असलेली अक्षरे पुन्हा हटवली गेली. हे तोपर्यंत केले गेले जोवर तुमच्याकडे एक अक्षर उरेल. ते अक्षर कोणते आहे ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsवगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. ५, ६, ९, १५, __________४०Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 points(आरटीआय) माहिती अधिनियम २००५ चा कोणते कलम तृतीय पक्षाच्या माहितीच्या व्यवस्था पाहते ?Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence : children who do not perform well in examinations need a lot of encourage _____.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsChoose the correct form of tense for the given sentence : It _____impossible ______a crying baby.Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointschoose the most suitable determiner for the given sentence : As he is an introvert, he is not popular and has friends.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsचा,ची, चे , च्या हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points______वर्षांमध्ये राजपूत आणि अफगाण सेनेदरम्यान सम्मेलची लढाई लढली गेली.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsडीआरडीओ द्वारे ______श्रेणीमध्ये मनुष्य सु व्हाय टॅंक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) पहिली चाचणी आयोजित केली होतीCorrect
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsधाव, नृत्य , हास्य' या नामांचा प्रकार ओळखा.Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsअ एक काम १२ तर ब १६ दिवसांत पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम ६००० रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम ६ दिवसांत पूर्ण करता आले. तर उत्पन्नात ब चा वाटा किती ?Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसमूहदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखाCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsA हा पाईप टाकी ४ तासांमध्ये भरतो तर B हा पाईप तिला ६ तासांमध्ये रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले तर टाकी भरण्यास ____कालावधी लागेल.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsकविता राऊत यांनी २०१० च्या कॉमन वेल्थ गेम्स आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत (एशियन गेम्स) १०००० मीटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये ______आणि ______ पदक जिंकली होती ?Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 points' बोटावर नाचवणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ -Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 points१८९३ मध्ये, भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रूपांतर एका मोठया सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले , हा उत्सव म्हणजे -Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsChoose the appropriate articles to complete the given sentence : She has two children, ___boy and ____girl ____boy is two and the girl is five.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखाली दिलेल्या मालिकांमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे . त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. १, २, ३, ५, ८, १४Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsChoose the appropriate prepositional phrase for the given sentence : The party workers were busy campaigning _____the pollsCorrect
Incorrect