Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: तलाठी भरती पेपर 123
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 123
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsअलीकडेच पंतप्रधानांनी उदघाटन केलेल्या खानदेश एक्स्प्रेस महाराष्ट्रामधील कोणत्या दोन स्टेशन दरम्यान धावेल ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsChoose the option that has the correct spelling. for the missing word in the given sentence : Save the _____and do the right thing.Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करा. ६, ७, १२, २६, ६७. ५, _____Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालीलपैकी कोण १५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsChoose the correct form of conjunction for the given sentence : You must be really tired____you have walked five kilometers.Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsमानवी स्त्री पुरुत्पादन संस्थेमध्ये बाळाची वाढ ____ह्यात होत असते.Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsस्वच्छ सर्वेक्षण २०१९ पुरस्कारांमध्ये देशामधील 'उत्तम प्रदर्शन करणारे राज्य क्र. २' म्हणून _____ला पुस्कृत करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsबछेन्द्री पाल हि उत्तराखंडमधून ____जिला २०१९ मध्ये भारत शासनाद्वारे पदमभूषण पुरस्कार पुरस्कृत करण्यात आला होता.Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsChoose the option with the appropriate suffix to complete the given sentence : In India,dem_____is followed with a notion of by the people, for the people, fo the people.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsखालीलपैकी कोणता पृथ्वीचा सर्वात जाड थर आहे ?Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. ८०,११९,१६६,२२१,२८३,३५५Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsऑलम्पिक प्रतिकावर किती वलय उपस्थित असतात?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsखाली दिलेल्या शृंखलेमध्ये एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा. ७,१३,२५,४९,९७,१९४,९८५,Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsपुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा. धाडधाड आवाज करणारी हि कोकणगाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते लगेच बोगद्यात शिरते.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsChoose the correct form of verb that is in agreement with the subject: The naughtly student had to be expelled becuase he was ____to much disturbance.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsA आणि B एक काम ३० दिवसांत करू शकतात. तर B आणि C तेच काम २४ दिवसांत आणि C आणि A तेच काम २० दिवसांत पूर्ण करतात. त्या सर्वानी १० दिवस एकत्र काम केले आणि B आणि C यांनी काम सोडून दिले. काम पूर्ण करण्यासाठी A ला आणखी किती दिवस लागतील ?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsएक दुकानदार त्याच्या मालाला खरेदी किमतीच्या २० टक्के जास्त चिन्हांकित करतो आणि चिन्हांकित किंमतीवर १५ टक्के सूट देतो. त्याच्या नफ्याची टक्केवारी काढा.Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsChoose the appropriate option with the correct capitalization and punctuation marks for the given sentence: Everyone went for the extra class except asha tanay rakshith and naman reported the class monitorCorrect
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsएका कारखान्यामध्ये तीन प्रकारचे बल्ब आहेत. L१, L२ आणि L३ जे अनुक्रमे एकूण उत्पादनाच्या २० टक्के, १५ टक्के आणि ३२ टक्के उत्पादित केले जाते. L १, L२ आणि L३ हे अनुक्रमे ३ टक्के, ७ टक्के आणि २ टक्के सदोष उत्पादने करतात. दोष नसलेल्या उत्पादनाची टक्केवारी काढा.Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील सावंतवाडी हे _____कलाकारासाठी प्रसिद्ध आहे.Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsपुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा. या वर्षी सहलीला जाण्याचे ठिकाण (इथे) बसून ठरवूयात.Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsरिकाम्या जागी योग्य जोडशब्द लिहा. मुलांनी आज भरपूर ____गोळा केली.Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsयूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०१८ मध्ये उत्तीर्ण होऊन शेख सलमान पटेल आणि महंम्मद नूर सिद्दीकी यांनी इतिहास गाजवला होता. ते महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहेत ?Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsमहाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या नेत्याला महात्मा गांधींचा राजकीय गुरु म्हणून जाणले जात होते ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsपुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मरावे परी कीर्तिरूपे उरावे.Correct
Incorrect