
Free Police Bharti Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
तलाठी भरती पेपर 12
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Categories
- Not categorized 0%
-
thanks for being a part
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
अंथरून पाहून पाय पसरावे' या म्हणीचा अर्थCorrect
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
Choose the appropriate prepositional phrase for the given sentence : Samir passed the exam ____hard work.Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
खालीलपैकी कोणत्या कारणामुळे त्सुनामी येऊ शकते ?Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
मी नदीच्या काठाने फिरायला गेलो. या वाक्यातील काठाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे .Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
choose the option that best puntuates the given sentences :Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
Choose the appropriate articles to complete the given sentence : The warrior in him suppressed ____preacher in him However being _____warrior was no easier than being ____preacherCorrect
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
क्रियापदावरून ती क्रिया केव्हा घडते आहे याचा बोध ज्यामुळे होतो त्याला काय म्हणतात ?Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
महाराष्ट्र केसरी २०१८ ने सन्मानित केले बाळ रफिक शेख _____आहेतCorrect
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
Choose the correct form of adjective for the given sentence: That ______child in school was always a trouble makerCorrect
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
खाली दिलेल्या मालिकांमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा २, १०, ३० , ६६, १३० , २२२Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होत नाही ?Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
(आरटीआय) माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या दुसऱ्या अनुसूचित याचा समावेश आहेCorrect
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
पुण्याहून आईचे पत्र आले ' अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगाCorrect
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
Choose the most appropriate usage to fill in the blanks in the given sentences: Poets usually posess _____mind that ____them to write poemsCorrect
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
परमित आणि चारू २०० मी दूर असलेल्या २ ठिकाणाहून एकमेकांकडे चालायला सुरवात केली ६० मीटर चालल्यानंतर चारू डावीकडे वळतेआणि २० मी जाते. मग उजवीकडे वळते आणि आणखी ४० मीटर जाते. मग ती पुन्हा उजवीकडे वळते आणि तिने चालायला सुरवात केली होती त्या मार्गावर पार्ट येते जर परमित आणि चारू एकाच गतीने चालत असतील तर आता त्या दोघीमधील अंतर काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
Choose the correct form of verb that is in agreement with the subjects : My father ______a good doctor who will cure my friend's illnessCorrect
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
गुरुजी विद्यार्थाना व्याकरण शिकवितात' या वाक्यातील क्रियापद ओळखाCorrect
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो तेव्हा सर्वात जास्त सक्रिय रक्तपेशी कोणत्या असतात ?Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
खालीलपैकी कोणता पर्याय 'द्विज' या शब्दाचा अर्थ नाहीCorrect
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
Choose the option that best punctuates the given sentences: The king thought to himself if surely no one will ever take the place of a man condemned to deathCorrect
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा. ४००, ४४१, ४८४, ........Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
एक कार अ ठिकाणाहून ब ठिकाणांकडे एका दुचाकीपेक्षा ५० % जास्त वेगाने निघाली ती दुचाकी कारपासून १२० किमी अंतरावर होती आणि ब ठिकाणाकडेच चालली होती. ती दोन्ही वाहने एकाच वेळी ब ठिकाणी पोहचत असतील. तर अ आणि ब मधील अंतर किती ?Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहेCorrect
Incorrect