Free तलाठी भरती पेपर Test येणार्या पोलिस भरतीच्या परीक्षेला अनुसरून खास आपल्या सरावा साठी आम्ही टेस्ट सिरीज सुरु करत आहे. आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या परीक्षेची तयारी करू शकता तेसुद्धा पुर्णपणे मोफत. आम्ही रोज 1 नवीन पेपर टाकत असतो त्यामुळे https://epolicebharti.com/ वेबसाइट ला नक्की रोज भेट द्या.
Leaderboard: तलाठी भरती पेपर 114
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
तलाठी भरती पेपर 114
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
test quiz description
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
thanks for solving this test
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsकोणत्या भारतीय लेखकाने त्याच्या पदार्पण पुस्तकासाठी ललितेवर श्रेणी अंतर्गत विंडहॅम कॅम्पबेल बक्षीस २०१९ जिंकला ?Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsदोन वर्षांपूर्वी अजितचे वय अर्जुनच्या वयाच्या दुप्पट होते. त्यांच्या वयातील फरक जर दोन वर्षाच्या असेल तर अजितचे आजचे वय किती ?Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsभारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ कशाशी संबंधित आहे ?Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsऔरंगाबाद हे नाव कोणत्या मुघल साम्राज्याच्या नावावरून देण्यात आले ?Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 points५ वर्षांपूर्वी अमित आणि देव यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे ५:७ होते, जर त्या दोघांचे वर्तमान वय ४६ असेल तर अमितचे वर्तमान वय काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsपुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा. फुल -Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsएक कार प्रथम ६४ किमी/तासांच्या वेगाने १६० किमी अंतर कापते आणि पुढे ८० किमी /तास या वेगाने १६० किमी अंतर कापते. प्रवासाच्या पहिल्या ३२० किमीमधील सरासरी वेग काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsपुढील वाक्यांमध्ये योग्य ते अव्यय घाला. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा ______Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsकर्मानुसार क्रियापदाच्या योग्य रूपाची निवड करा. शिक्षकाने धडा.......Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजानेवारी २०१९ मध्ये, भारताच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रामध्ये एनएच २११ च्या सोलापूर तुळजापूर ______विभागाचे उदघाट्न केले.Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsसरासरी काढा. ९८, ७३, ८७, ९७, ८५, व ८२Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsएक रेल्वे ८० किमी/तासाच्या वेगाने धावत आहे. मीटर प्रति सेकंदामध्ये तिचा वेग काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsChoose the correct form of verb for the given sentence : If your urine ____very dark yellow, you probably_____to drink more water.Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 points______हे महाराष्ट्रातील लोकगीत आहे जे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी गायन केले जाते.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsधर्मशास्त्राचा इतिहास' हे सुप्रसिद्ध पुस्तक _____यांनी लिहले.Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsखालील प्रश्न हे खाली दिलेल्या पाच तीन अंकी संख्यावर आधारित आहेत. ५२६ ३४६ ९३७ ५९३ ८५३ जर प्रत्येकी संख्येमधील पहिल्या आणि तिसऱ्या अंकांच्या स्थानाची अदलाबदल केली तर अशाप्रकारे तयार झालेल्या दूसऱ्या सर्वात मोठ्या संख्येच्या सर्व अंकाची बेरीज काय असेल?Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsChoose the option that best expresses the meaning of the hightlighted idiom/phrase : (A chain is as strong as the weakest link)Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsवीस महिला सोळा दिवसांत एक काम करू शकतात. सोळा पुरुष तेच काम पंधरा दिवसांत करू शकतात. पुरुष आणि महिलांच्या क्षमतेमधील गुणोत्तर काय आहे ?Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsपुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. 'बापरे ! तो पहा साप कसला सरकन गेला !'Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsपुढील शब्दाचे लिंग ओळखा. बाग -Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsयोग्य पर्यायाची निवड करा. ते आनंदाने _____Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsपुढील वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाचा पर्याय ओळखा. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे -Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 points२०१८ या वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाने राज्य शासनाच्या नोकऱ्यांमध्ये अनाथांना ____टक्के आरक्षणाची घोषणा केली.Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsगावाची लोकसंख्या हि ६ टक्के प्रति वर्ष या दराने वाढते ग्रामीण विकासामुळे लोकसंख्येमध्ये अतिरिक्त २ टक्के वाढ झाली त्यामुळे २ वर्षानंतर लोकसंख्येमधील झालेल्या वाढीची टक्केवारी असेल ?Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsतांदळाच्या किमितीमध्ये २० टक्के घट झाल्यास गृहिणी १२०० रुपयांमध्ये आणखी ५ किग्रॅ जास्त तांदूळ खरेदी करू शकते. प्रति किलो तांदळाची कमी झालेली किंमत काय आहे ?Correct
Incorrect