Modern technology gives us many things.

Supreme Court Of India Recruitment 2022 | सुप्रीम कोर्टात ‘कनिष्ठ अनुवादक’ पदांची भरती- Apply Now

Supreme Court Of India Recruitment 2022

18

Supreme Court Of India Recruitment 2022 

Supreme Court of India Bharti 2022: सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे न्यायालय सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक) करिता एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे.

एकूण जागा : 25

पदाचे नाव:न्यायालय सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक) 

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

Fee:

  • सामान्य/ओबीसी श्रेणी – रु. 500/-
  • SC/ST/माजी सैनिक/PH उमेदवार – रु. 250/-

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 18 एप्रिल 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 मे 2022

Supreme Court Of India Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Supreme Court Of India Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.