Modern technology gives us many things.

(SSC) कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नवीन भरती सुरू; 4300 रिक्त पदे

SSC Recruitment 2022

1,170

SSC Recruitment 2022

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या एकूण 4300 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 4300 जागा

पदाचे नाव & तपशील: उपनिरीक्षक

शैक्षणिक पात्रता: Bachelor’s degree (मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 20 ते 25 वर्षे

Fee:

  • Women/SC/ST/PWD/Ex – Nill
  • इतर उमेदवारांसाठी  – रु. 100/-

अर्ज पद्धती: ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 ऑगस्ट 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.