Modern technology gives us many things.

SSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

SSC Recruitment 2022

677

SSC Recruitment 2022

SSC Bharti 2022: कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत सल्लागार (IT) पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 2

पदाचे नाव:सल्लागार (IT)

शैक्षणिक पात्रता:सेवानिवृत अधिकारी (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  64 वर्षे

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:1 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव (E-I), कर्मचारी निवड आयोग, ब्लॉक नंबर-12, cGo कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – 110003

SSC Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.