Modern technology gives us many things.

SSC MTS Recruitment 2022 | SSC MTS 3603 पदांची भरती जाहिरात प्रकाशित- 10 वी पास उमेदवारांना मोठी संधी

SSC MTS Recruitment 2022

71

SSC MTS Recruitment 2022 

SSC MTS Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदाच्या एकूण 3603 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा :  3603 

पदाचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस)

शैक्षणिक पात्रता:  10 वी उत्तीर्ण

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मार्च 2022

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC MTS Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.