Modern technology gives us many things.

(SSC JHT) SSC मार्फत ज्युनियर/सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती

SSC JHT Recruitment 2022

430

SSC JHT Recruitment 2022

स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी जेएचटी भर्ती २०२२ (SSC JHT भरती २०२२) कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ हिंदी अनुवादक परीक्षा २०२२.

एकूण जागा : –

परीक्षेचे नाव: ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2022

पदाचे नाव & तपशील:

  1. ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS)
  2. ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board)
  3. ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ)
  4. ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT)
  5. सिनियर हिंदी ट्रांसलेटर

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 ते 4: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य  (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.5: (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य   (ii)  हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे.   [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण:  संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज पद्धती : Online

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  04 ऑगस्ट 2022 (11:00 PM)

परीक्षा (CBT पेपर): ऑक्टोबर 2022

SSC JHT Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC JHT Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 ऑनलाईन अर्ज करा  
 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.