
(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदांची मेगा भरती
SSC JE Recruitment 2022
SSC JE Recruitment 2022
(SSC JE) स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारमधील विविध विभाग/संस्थांसाठी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि प्रमाण सर्वेक्षण आणि करार) भरतीसाठी खुली स्पर्धात्मक परीक्षा असेल. एसएससी जेई भर्ती 2022
एकूण जागा : –पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव & तपशील: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2022
पद क्र. | पदाचे नाव |
1 | ज्युनिअर इंजिनियर (सिव्हिल) |
2 | ज्युनिअर इंजिनियर (मेकॅनिकल) |
3 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) |
4 | ज्युनिअर इंजिनियर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) |
शैक्षणिक पात्रता:सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee:General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज पद्धती : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2022 (11:00 PM)
CBT (पेपर I): नोव्हेंबर 2022
SSC JE Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SSC JE Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,