Modern technology gives us many things.

SRTMUN अंतर्गत ‘या’ रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित; नवीन भरती जाहिरत प्रकाशित

SRTMUN Recruitment 2022

44

SRTMUN Recruitment 2022

SRTMUN Recruitment 2022: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत प्रकल्प सहकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 मे 2022 आहे.

एकूण जागा :  02 

पदाचे नाव:प्रकल्प सहकारी

शैक्षणिक पात्रता:M.Sc/ MCA/ M.Tech  (Refer PDF)

नोकरी ठिकाण:  नांदेड

वेतन श्रेणी: रु. 12000/-

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीचा पत्ता: IQAC-NAAC सेल, हॉल क्रमांक 208, मुख्य इमारत, प्रशासकीय शाखा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

मुलाखतीची  तारीख :9 मे 2022

SRTMUN Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SRTMUN Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.