Modern technology gives us many things.

SRTMUN अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू

SRTMUN Recruitment 2022

69

SRTMUN Recruitment 2022

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded) अंतर्गत निर्माता तांत्रिक, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक (NMR तज्ञ), समन्वयक, बहिस्थशिक्षण, तांत्रिक सहाय्यक, फार्मासिस्ट, परिचारिका, गुणवत्ता व्यवस्थापक, उत्पादन सहाय्यक, संपादक, अधीक्षक (मुले वसतिगृह) अधीक्षिका (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, वरिष्ठ लिपिक, (यूआरटीआरसी किनवटसाठी), कॅमेरामन, मदतनीस, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा अटेंडंट, प्राणी गृह परिचर पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 32

पदाचे नाव: निर्माता तांत्रिक, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहाय्यक (NMR तज्ञ), समन्वयक, आउटरीच, तांत्रिक सहाय्यक, फार्मासिस्ट, परिचारिका, गुणवत्ता व्यवस्थापक, उत्पादन सहाय्यक, संपादक, अधीक्षक (मुले वसतिगृह), अधीक्षिका (मुलींचे वसतिगृह), ग्रंथालय परिचर, वरिष्ठ लिपिक, (यूआरटीआरसी किनवटसाठी), कॅमेरामन, मदतनीस, प्रयोगशाळा सहाय्यक, तंत्रज्ञ/ प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक निर्माता तांत्रिक, प्रयोगशाळा सहाय्यक (संगणक), प्रयोगशाळा अटेंडंट, प्राणी गृह परिचर, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ लिपिक, शिपाई

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण: नांदेड

अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ज्ञानतीर्थ, विष्णुपुरी, नांदेड-431606

SRTMUN Recruitment 2022

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SRTMUN Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.