Modern technology gives us many things.

SRTMUN अंतर्गत “या” महाविद्यालयांमध्ये विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

SRTMUN Bharti 2022-23

133

SRTMUN Bharti 2022-23

 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत महात्मा फुले बीएड/एम.एड कॉलेज जळकोट येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक” पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2023 (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसात) आहे.

एकूण जागा :  20 जागा

पदाचे नाव & तपशील : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जानेवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  महात्मा फुले बी.एड. आणि एम.एड. कॉलेज, समोर. GOV. ITI कॉलेज, कुणकी रोड जळकोट. Tq. जळकोट जि. लातूर पिन कोड:- 413532

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.