
10 वी, ITI उत्तीर्णांना संधी; SPCA अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू
SPCA Silvassa Recruitment 2022
SPCA Silvassa Recruitment 2022
SPCA Silvassa Bharti 2022: सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ क्रुएल्टी टू द एनिमल्स (S.P.C.A.), दादरा आणि नगर हवेली अंतर्गत पशुवैद्यकीय स्टॉकमन पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2022 आहे.
एकूण जागा : 02
पदाचे नाव:पशुवैद्यकीय स्टॉकमन
शैक्षणिक पात्रता:10th pass from recognized Board or I.T.I. pass & Stockman Training Course/ Diploma (Refer PDF)
नोकरी ठिकाण: सिल्वासा
अर्ज पद्धती :ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव (SPCA), C/o विभाग. पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय. सेवा, तळमजला, ब्लॉक क्र. 04, P.W.D. ऑफिस कॉम्प्लेक्स, सिल्वासा-396230
निवड प्रक्रिया: मुलाखत
मुलाखतीचा पत्ता: मा. जिल्हाधिकारी / अध्यक्ष (S.P.C.A.), जिल्हाधिकारी कार्यालय, D. & NH. , सिल्वासा
मुलाखतीची तारीख: 14 जून 2022
SPCA Silvassa Recruitment 2022
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SPCA Silvassa Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
आणखी पेपर सोडवा!!!
✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !
-
आज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
ताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
फक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
-
आरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Free Current Affairs Test, mpscexams,