Modern technology gives us many things.

दक्षिण पूर्व रेल्वे (SER) विभागात 1785 रिक्त पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज सुरु!

South Eastern Railway Recruitment 2023

11

South Eastern Railway Recruitment 2023

दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत “अप्रेंटिस” पदाच्या एकूण 1785 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 1785 जागा

पदाचे नाव & तपशील: अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयाची अट: 15 ते 24 वर्षे

Fee:

  • इतर उमेदवार – रु. 100/-
  • SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

 

 ऑनलाईन अर्ज करा  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.