Modern technology gives us many things.

10 वी उत्तीर्णांना दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मध्ये नोकरीची उत्तम संधी; 1044 रिक्त पदांची भरती सुरू

South East Central Railway Nagpur Recruitment 2022

769

South East Central Railway Nagpur Recruitment 2022

South East Central Railway Nagpur Bharti 2022: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 1044 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 आहे.

एकूण जागा : 1044

पदाचे नाव:अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता:passed 10th class examination or it’s equivalent (under 10+2 examination system) 50% marks (Refer PDF)

वयाची अट: 15 ते 24 वर्षे

आस्थापना कोड: 

    • नागपूर विभाग – E05202702695
    • मोतीबाग वर्कशॉप, नागपुर – E05202702494

नोकरी ठिकाण:  नागपूर

अर्ज पद्धती :ऑनलाईन

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:03 जून 2022

South East Central Railway Nagpur Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली South East Central Railway Nagpur Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

ऑनलाईन अर्ज करा  

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.