Modern technology gives us many things.

Solapur Police Recruitment 2022 | सोलापूर शहर पोलिस विभागात विविध रिक्त पदांची भरती सुरू

Solapur Police Recruitment 2022

100

Solapur Police Recruitment 2022

Solapur Police Bharti 2022: पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत विधी अधिकारी वर्ग -ब, विधी अधिकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे.

एकूण जागा : 03

पदाचे नाव:विधी अधिकारी वर्ग -ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट:  60 वर्षे

नोकरी ठिकाण: सोलापूर

अर्ज पद्धती :ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:29 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलिस आयुक्तालय, गांधीनगर, नवीन प्रशासकीय इमारत, सोलापूर शहर- 413003

Solapur Police Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली Solapur Police Recruitment 2022  PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.