Modern technology gives us many things.

SNDT महिला विद्यापीठ भरती नवीन जाहिरात प्रकाशित

SNDT Womens University Recruitment 2022

54

SNDT Womens University Recruitment 2022

SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी मुंबई अंतर्गत सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि अर्धवेळ फील्डवर्क पर्यवेक्षक पदांच्या 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 04

पदाचे नाव:सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि अर्धवेळ फील्डवर्क पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता:Master‘s Degree, MSW/ M.A.(Refer PDF)

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – dll@sndt.ac.in

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:12 जुलै 2022

 

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SNDT Womens University Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा    
 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

SNDT Womens University Recruitment 2022

Leave A Reply

Your email address will not be published.