Modern technology gives us many things.

(SMART) प्रकल्प अंतर्गत रिक्त पदांची नवीन भरती

SMART Project Pune recruitment 2022

62

SMART Project Pune recruitment 2022

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प पुणे अंतर्गत कृषी अधिकारी, अतिरिक्त प्रकल्प संचालक, अधीक्षक, कृषि अधिकारी, कृषि उपसंचालक,तंत्र अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, सहाय्यक अधिक्षक पदांच्या एकूण 157 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 157

पदाचे नाव: कृषी अधिकारी, अतिरिक्त प्रकल्प संचालक, अधीक्षक, कृषि अधिकारी, कृषि उपसंचालक,तंत्र अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, सहाय्यक अधीक्षक

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

वयाची अट:  65 वर्षे

नोकरी ठिकाण:  पुणे

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – 411016

SMART Project Pune recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SMART Project Pune recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात क्र. 1   

 

 जाहिरात क्र. 2 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.