Modern technology gives us many things.

SMART प्रकल्प अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू…!!

SMART Project Pune Recruitment 2022

124

SMART Project Pune Recruitment 2022

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प पुणे मार्फत प्रकल्पातील पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक इ. पदांच्या एकूण 173 रिक्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 173 

पदाचे नाव : पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ, उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ, सहयोगी, सहाय्यक, माहिती तंत्रज्ञान. आणि दळणवळण तज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार, पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ञ, खरेदी अधिकारी, सामाजिक विकास तज्ञ, पर्यावरण तज्ञ, लेखापाल, अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार, बाजार माहिती, MIS आणि M&E अधिकारी, SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ, ऑपरेटर, सांख्यिकी तज्ञ

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 ऑगस्ट 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्प शेतकरी महामंडळ भवन, 270 भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – 411016

SMART Project Pune Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SMART Project Pune Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

 

जाहिरात पहा   

 

ऑनलाईन अर्ज करा  

 

 अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.