Modern technology gives us many things.

SIDBI अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; ई-मेल द्वारे करा अर्ज

SIDBI Recruitment 2022

36

SIDBI Recruitment 2022

SIDBI Bharti 2022:भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, गुंतवणूक प्राचार्य, वरिष्ठ गुंतवणूक सहयोगी, गुंतवणूक सहयोगी पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जून 2022 आहे.

एकूण जागा :  06

पदाचे नाव:वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, गुंतवणूक प्राचार्य, वरिष्ठ गुंतवणूक सहयोगी, गुंतवणूक सहयोगी

शैक्षणिक पात्रता:शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मल)/ ऑफलाइन

ई-मेल पत्ता: recruitment@sidbiventure.co.in

अर्ज सुरू होण्याची तारीख: 02 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:22 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडबी व्हेंचर कॅपिटल लिमिटेड, सिडबी, स्वावलंबन भवन, सी-11, जी-ब्लॉक, दुसरा मजला, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400 051

अर्ज सुरू होण्याची तारीख: 02 जून 2022

SIDBI Recruitment 2022

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली SIDBI Recruitment 2022 PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात पहा   

अर्जाचा नमूना  

 

अधिकृत वेबसाईट

आणखी पेपर सोडवा!!!

चालू घडामोडी सराव पेपर सोडवा

मराठी व्याकरण सराव पेपर सोडवा

पोलीस भरती सराव पेपर सोडवा

सामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा

सराव प्रश्नसंच सोडवा

राज्यशास्त्र सराव पेपर सोडवा

भूगोल सराव पेपर सोडवा

इतिहास सराव पेपर सोडवा

तलाठी सराव पेपर सोडवा

अर्थशास्त्र सराव पेपर सोडवा

IBPS सराव पेपर सोडवा

✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो !

Free Current Affairs Test, mpscexams,

 

Leave A Reply

Your email address will not be published.